आता शेतकऱ्यांना मिळणार तीन वर्षात नविन ठिबक सिंचन संच Change In Subsidy Policy By Center For Drip irrigation
Drip irrigation केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात मोठे महत्त्वाचे बदल केले आहेत. तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सात ऐवजी तीन वर्षांत पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच, अॅटोमेशनलादेखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे. नोकरी विषयक जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रति … Read more