या दिवाळीत फक्त एवढे रुपये भरून सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती वॅगन आर घरी आणा, तर एवढा असेल EMI

Maruti Suzuki WagonR

Maruti Suzuki WagonR Finance: तुम्ही या दिवाळीत भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार, मारुती सुझुकी वॅगनआर, फक्त रु. 1 लाख देऊन घरी आणू शकता. होय, हे फायनान्सद्वारे शक्य आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला WagonR च्‍या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मॉडेल्स WagonR ZXI Plus MT आणि WagonR ZXI AT चे सुलभ वित्त तपशील सांगणार आहोत. Hero Splendor बाईक खरेदी … Read more